नंदा प्रधान
"जगात काहीच नाही! ज्या क्षणाला आपण श्वास घेत असतो ना, तेवढा क्षण असतो...जीवन जीवन ज्याला म्हणतात ना, ते आपल्या जन्मापासून मरणापर्यंत नुसतं असं आड येत असतं. बाकी काही नसतं! कधी प्रचंड लाटा होऊन येतं. वादळ होऊन येतं. कधी उगीचच मठ्ठपणानं आडवं पडून राहतं. मग कंटाळा येऊ नये म्हणून आपण त्याला लेबलं लावतो - प्रेम म्हणतो, बायको म्हणतो, आई म्हणतो, धर्म म्हणतो, देव म्हणतो-काय वाट्टेल ते म्हणतो. एरवी जीवन म्हणजे एक निरर्थक फसवी अशी वस्तू आहे."
पुलंच्या नंदा प्रधानचे हे शब्द.
नंदा प्रधान आज पहिल्यांदा वाचला आणि अंतर्बाह्य हललो. इतक्या प्रसंगातून गेलेल्या ह्या माणसाचा तो कोरडेपणा, ते तुटक बोलणं अंगावर येतं अगदी.
नंदा प्रधान वाचायला घेतलं आणि लक्षात आलं की, दुपारच्या वर्गाची वेळ झालीये. मित्र बोलवायला आला. मी गेलो नाही. थोड्या वेळाने त्याचा SMS आला. "Surprise test आहे. लगेच नीघ." मी गेलो नाही. नंदा प्रधान असा अर्धवट सोडणं शक्य नव्हतं. या माणसाने जे वादळ उडवून दिलंय ते कधी शांत होईल कोणास ठाऊक?

9 Comments:
d
[that's the profile view of a 'thumbs up' sign!]
Yes.... its true....
PuLa !! ...
matter.. tu nanda pradhan aadhi wachla navats?? aasharya aahe mitra.. prachanda bharee aahe ti wyakti.. dar weLi wachatana nave nave artha kaLtat tyatun.. amazing..
Nanda Pradhan!!!
its really amazing to read and understand that " out world philosophy"of that character
HATS of to PU. LA.!!
lastly
Only attitude matters
hey..kalch nanda pradhan vachala..(kitvyanda mahit nahi..) ani malahi, tu ithe pahila para lihlays, to itka awdla! kay superb lihlay..
hii..nice to see this BLOG..kharach rahaavla naahi comment kelyaa shivaay..
Mee dekhil anek velaa vaachlay..NANDA PRADHAN..angaavar kaata aala naahi asa hoatach naahi..
The harsh fact of life leaves u STUNNED...
तुमचे ब्लॉग्स वाचले... फार आवडले !
नंदा प्रधान वर इतक्या उशीरा कॉमेन्ट देतोय कारण आजच मी तो वाचला ! जे तुम्हि लिहलं आहे ..काहिशी तशीच माझी हि अवस्था झाली होती पहिल्यांदा नंदा प्रधान वाचताना... ( मी ढसा ढसा रडत होतो आणि ८-१० तास तरी रुम मधुन बाहेर येवु शकलो नव्हतो !
बाकिचे ब्लॉग हि आवडले.. धन्यवाद !
I know Nanda Pradhan by heart. It makes more sense as you grow up. Especially if you are living away from home. There are two roads to enlightenment really, one is knowledge and the other is experience. Nanda Pradhan is the Yogi who walks the second one. :)
Post a Comment
Links to this post:
Create a Link
<< Home